-
नोव्हेंबर २०२२ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या घरी छोटी परी म्हणजेच आलिया-रणबीरची मुलगी ‘राहा’चं आगमन झालं.
-
तेव्हापासून आलिया मातृत्वाचा आनंद घेत आहे.
-
गरोदरपणात तिचं वजन वाढलं होतं.
-
डिलिव्हरीनंतर तिला पहिल्यांदा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण तेव्हा आलिया थकलेली दिसत होती
-
तर राहाला जन्म दिल्यानंतर काहीच दिवसात तिने पुन्हा एकदा वर्कआउट आणि योगा करायला सुरुवात केली होती.
-
आता तिच्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे. इतकं की तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
-
आलिया नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. ती गाडीतून उतरून जिममध्ये जात होती.
-
ती गाडीतून उतरल्यावर मीडिया फोटोग्राफर्सनी तिच्याकडे फोटोसाठी पोस्ट देण्याची मागणी केली. आलियाने देखील ही मागणी हसत हसत मान्य केली.
-
अनेकांनी तिच्यात झालेल्या या बदलाचं खूप कौतुक केलं. तर अनेक जणांनी “पटकन तिला ओळखलंच नाही” असंही कमेंट करून सांगितलं आहे.

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर