-
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांनी हल्लीच मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आस्वाद घेतला.
-
धनश्री फ्लोरल प्रिंटमधील ड्रेसमध्ये खूप मोहक दिसत होती.
-
सायंकाळी मालदीवमधील समुद्राकिनारी फिरताना धनश्री.
-
पांढरा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची फ्लेयर्ड पॅण्ट असा बीच लूक धनश्रीने केला होता.
-
कलाकारांचे सुट्ट्यांसाठीचे आवडीचे ठिकाण असलेल्या मालदीवमध्ये युजवेंद्र आणि धनश्रीने देखील सुंदर क्षण व्यतीत केले.
-
निळ्या रंगाच्या बीचवेअर मधील फोटोमध्ये धनश्री खूप सुंदर दिसत असून चाहत्यांची तिच्या लूकबद्दल अनेक कंमेंट्स केल्या होत्या.
-
धनश्री पेशाने दंतचिकित्सक असून ती नृत्यांगना देखील आहे. आणि ती कोरिओग्राफी देखील करते.
-
काही काळापूर्वी एका कोरिओग्राफी दरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली होती.
-
२२ डिसेंबर २०२० रोजी धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल लग्नबंधनात अडकले होते. (Photo: Dhanashree Verma/ Instagram)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख