-
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं नुकतंच लग्न झालं, हे दोघंही सुट्ट्या संपवून परतले (सर्व फोटो सौजन्य- फेसबुक)
-
एअरपोर्टवर कियारा आणि सिद्धार्थ दिसले, यात कियाराच्या बॅगने लक्ष वेधलं आहे
-
सिंपल ड्रेसमध्ये असलेल्या कियाराने गोल्डन स्लिंग बॅग कॅरी केली.
-
या बॅगची किंमत खूपच जास्त आहे, या बँगची किंमत २ लाख ३२ हजार रूपये इतकी प्रचंड आहे
-
कियाराने सोबत बाळगलेली ही छोटीशी बॅग प्रादा या लक्झरी ब्रंडची आहे
-
कियाराकडे असलेली ही बॅग, तिचा आकार आणि तिचा लुक लक्ष वेधून घेणारा ठरला आहे
-
कियारा अडवाणी ही स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते
-
कियारा आणि सिद्धार्थ या दोघांचं नुकतंच लग्न झालं
-
सिद्धार्थ आणि कियारा हे दोघंही लग्नाच्या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत होते

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”