-
रविवारी झालेल्या अवॉर्ड सोहळ्याला आलिया भट, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, वरुण धवन, रश्मिका मंदाना, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ आणि बऱ्याच कलाकार मंडळींनी हटके अंदाजात हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
फिकट हिरव्या रंगाच्या सॅटिन ड्रेसमध्ये आलिया रेड कार्पेटवर अत्यंत सुंदर दिसत होती. (Photo: Varinder Chawla)
-
काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये रश्मिका मंदानाने सोहळ्याला हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
यावेळी ब्लॅक आणि व्हाईट अशा ऑल टाइम फेव्हरेट सूटची निवड कार्तिक आर्यन केली होती. (Photo: Varinder Chawla)
-
काळी पॅण्ट, पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाचा वेलवेट कोट असा क्लासिक लूक वरुण धवनने केला होता. (Photo: Varinder Chawla)
-
काळ्या रंगाचा ग्लिटरी स्लिट स्कर्ट आणि त्याला मॅचिंग असा काळा टॉप असा क्रिती सेनॉनने ऑल ब्लॅक लूक केला होता. (Photo: Varinder Chawla)
-
लाल रंगाच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये कियारा अडवाणी अत्यंत सुंदर दिसत होती. (Photo: Varinder Chawla)
-
‘गदर २’ मधील कलाकार सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी ही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. (Photo: Varinder Chawla)
-
काळा आणि सोनेरी रंगाच्या को-ऑर्ड सेट मध्ये पूजा हेगडे कमाल दिसत होती. (Photo: Varinder Chawla)
-
या सोहळ्यासाठी टायगर श्रॉफने ऑल ब्लॅक सूटची निवड केली होती. (Photo: Varinder Chawla)
-
‘आश्रम’ फेम बॉबी देओलने देखील हटके अंदाजात हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
एव्हरग्रीन अनिल कपूरसुद्धा निळ्या सूटमध्ये कमाल दिसत होते. (Photo: Varinder Chawla)
-
चतुरस्त्र अभिनेते अनुपम खेर यांनी पण या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. (Photo: Varinder Chawla)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”