-
अभिनेत्री करीश्मा कपूर ही तिच्या अभिनयाएवढीच तिच्या ग्लॅमरस अदांसाठीही ओळखली जाते (सर्व फोटो सौजन्य-करीश्मा कपूर)
-
करीश्मा कपूरने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या घराण्याला तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा आहे
-
करीश्मा कपूर सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय आहे ती तिचे फोटो अनेकदा इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते
-
वयाच्या ४८ व्या वर्षीही तिचा ग्लॅमरस अंदाज कायम आहे
-
करीश्मा कपूर ही करीना कपूरची मोठी बहीण आहे
-
करीश्मा कपूर जे डाएट फॉलो करते त्यामुळेच ती तिचं ग्लॅमर राखून आहे
-
४८ वर्षांची असूनही करीश्मा कपूरचा फिटनेस कमालीचा आहे
-
करीश्मा कपूर ब्रेकफास्टमध्ये आलमंड मिल्क, ऑम्लेट, अंडी, ड्रायफूट्स आणि चिया सीड्स खाते आहे
-
करीश्मा कपूर फुडी आहे.. पण ती आपलं डाएट फॉलो करते आणि व्यायामही करते
-
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे करीश्मा तिचं डीनर रात्री ८ च्या आत करते. ज्यामध्ये ती सॅलेडचा समावेश करते
-
करीश्माला मासे खायलाही आवडतात. तसंच सी फूडही आवडतं
-
करीश्माला चॉकलेटही आवडतं आणि पिझ्झाही
-
करीश्मा डाएटच्या वेळा चुकवत नाही आणि व्यायामाच्याही त्यामुळे ती अजूनही फिट अँड फाईन आहे
