-
अभिनेत्री रुबीना दिलैकची बहीण ज्योतिका दिलैकने लग्नगाठ बांधली आहे. (Photo: Rubina Dilaik/Instagram)
-
रुबीनाने बहिणीच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत. (Photo: Rubina Dilaik/Instagram)
-
ज्योतिकाने रजत शर्माशी लग्नगाठ बांधली. (Photo: Rubina Dilaik/Instagram)
-
“आमची लहानशी चिमुरडी ज्योतिकाचं लग्न झालंय. रजत शर्मा तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात, याचा आम्हाला आनंद आहे. आता आणि कायमसाठी…!” असं कॅप्शन रुबीनाने दिलंय. (Photo: Jyotika Dilaik/Instagram)
-
रुबीनाचा पती अभिनव शुक्ला व सार्थक त्यागी ज्योतिकाचे भाऊ बनले होते. (Photo: Rubina Dilaik/Instagram)
-
हळदी समारंभात अभिनव शुक्ला रुबीनाचे फोटो काढताना (Photo: Abhinav Shukla/Instagram)
-
“केसरिया तेरा इश्क?” कॅप्शन देत रुबीनाने शेअर केलेला फोटो (Photo: Rubina Dilaik/Instagram)
-
ज्योतिकाच्या हळदीत कुटुंबीयांबरोबर रुबीनाने काढलेला फोटो (Photo: Rubina Dilaik/Instagram)
-
ज्योतिकाच्या हळदीतील दोघी बहिणींचा प्रेमळ क्षण. (Photo: Rubina Dilaik/Instagram)
-
रुबीना दिलैकने बहीण ज्योतिकाच्या हळदी समारंभात काढलेले फोटो
-
ज्योतिका व रजत यांच्या हळदीतील एक क्षण(Photo: Rubina Dilaik/Instagram)
-
रुबीना दिलैकच्या बहिणीच्या लग्नातील फोटोंची चांगलीच चर्चा आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख