-
नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनने शो स्टॉपर होत रँप वॉक केला (सर्व फोटो सौजन्य-लॅक्मे फॅशन वीक-इंस्टाग्राम पेज )
-
दोन आठवड्यांपूर्वी सुष्मिताला हार्ट अटॅक आला होता त्यामुळे तिचे फॅन्स चिंतेत पडले होते. मात्र तिला रँपवर चालताना पाहून ते सुखावले आहेत
-
लॅक्मे फॅशन वीकमध्ये सुष्मिता सेन शो स्टॉपर होती.
-
लॅक्मे फॅशनवीकमध्ये सगळं तारांगण जमिनीवरच उतरलं होतं. आपल्या खास स्टाईलमध्ये कल्की कोचलिन
-
प्रसिद्ध अभिनेत्री डायना पेँटीही या शोमध्ये रँप वॉक करताना दिसली
-
लाल लेहंगा आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज तसंच ओढणी घेऊन सारा अली खानने या शो ला चार चाँद लावले
-
आपल्या खास आणि तेवढ्याच अनोख्या अंदाजात अभिनेत्री सयानी गुप्ता
-
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही या शोमध्ये खास वॉकने उपस्थितांची मनं जिंकली
-
अभिनेत्री परिणिती चोप्रा आपल्या खास लुकमध्ये
-
ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमानही या शोमध्ये दिसल्या. त्यांचा लुक अनेकांना भावला
-
सुष्मिता सेन शो स्टॉपर म्हणून आली आणि तिने उपस्थितांची मनं जिंकली. सुष्मिताला आलेल्या हार्ट अटॅकमुळे अनेकांना तिची चिंता वाटत होती. मात्र तिचं हे रूप तिची चिंता करणाऱ्या प्रत्येकालाच सुखावून गेलं

बापरे! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स; अश्लील कृत्य करत सगळी मर्यादाच ओलांडली, धक्कादायक VIDEO व्हायरल