-
कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो.
-
यंदाचा ऑस्कर भारतीयांसाठी खास आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यासासह ‘छेला शो’ चित्रपट, ‘ऑल दॅट ब्रीथ’ डॉक्युमेंट्री, ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ डॉक्युमेंट्रीलाही नॉमिनेशन मिळालं आहे.
-
-
दीपिकाने ऑस्करसाठी खास काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता.
-
बन हेअरस्टाइल व मेकअप करत करत दीपिकाने ग्लॅमरस लूक केला होता.
-
रेड कार्पेटवरील दीपिकाच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमधील दीपिकाच्या मानेवरील टॅटूने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
(सर्व फोटो: दीपिका पदुकोण/ इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…