-
करीना कपूर खान सध्या काम आणि कुटुंब दोन्ही उत्तमरित्या सांभाळत आहे.
-
मुलगा जहांगीर व तैमूर यांच्याबरोबर एकत्रित वेळही घालवताना ती दिसते.
-
करीनाची दोन्ही मुलंही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात.
-
आता तिने लेक जहांगीरबाबत एक खुलासा केला आहे.
-
काही मुलाखतींमध्ये करीना आपल्या मुलांविषयी तसेच कुटुंबाविषयी भाष्य करताना दिसते.
-
‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये करीनाने जहांगीरची एक सवय सांगितली आहे.
-
करीनाच्या मुलांची जेवणाची वेळ ही ठरलेली आहे.
-
जेव्हा जेह रात्रीचं जेवण जेवतो तेव्हा त्याची एक भलतीच सवय आहे.
-
अवघ्या दोन वर्षांचा करीनाचा लेक ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ गाणं ऐकल्याशिवाय जेवतच नाही.
-
शिवाय तो या गाण्याचं हिंदी वर्जन ऐकत नाही.
-
करीनाच्या म्हणण्यानुसार, जेह फक्त ‘नाटू नाटू’चं ओरिजीनल गाणं ऐकतो.
-
(सर्व फोटो – फाईल फोटो)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर