-
अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिचे ऑफव्हाईट साडीतले फोटो पोस्ट केले आहेत (सर्व फोटो सौजन्य-रिंकू राजगुरू-इंस्टाग्राम पेज )
-
रिंकू राजगुरू या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे
-
हिरवं ब्लाऊज, ऑफव्हाईट साडी, केसात गजरा आणि गळ्यात नेकलेस या साजात रिंकूचं सौंदर्य खुलून आलं आहे
-
रिंकू राजगुरू कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते
-
रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे
-
काही दिवसांपूर्वी रिंकूने व्हाईट साडीतलेही फोटो पोस्ट केले होते
-
रिंकू घराघरांत पोहचली ती सैराट या सिनेमामुळे
-
सैराटमधल्या आर्चीच्या भूमिकेमुळे रिंकूचं खूपच कौतुक झालं
-
रिंकूने यानंतरही काही सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे
-
आपल्याला साडी नेसायला खूप आवडते असं रिंकूने सांगितलं होतं. रिंकूचं हे साडी प्रेम अनेकदा सोशल मीडियावर दिसलं आहे
-
रिंकू कायमच तिचे साडीतले फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करत असते
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य