-
बालकलाकार रीवा अरोरा खूप लोकप्रिय आहे.
-
तिने काही चित्रपटांमध्ये काम केलंय. तिचे इन्स्टाग्रामवर १० मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
ती अवघी १३ वर्षांची आहे, पण वयापेक्षा मोठी दिसते. त्यामुळे तिने सर्जरी केलीय, असं म्हणून तिला ट्रोल केलं जातं.
-
एका गाण्यात करण कुंद्राबरोबर रोमान्स केल्याने ती खूप ट्रोल झाली होती.
-
अलीकडेच तिचे इन्स्टाग्रामवर १० मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. तिने यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली.
-
त्याचबरोबर तिने एक आलिशान गाडी खरेदी केली आहे.
-
तिच्या आलिशान गाडीची किंमत ४४ लाख रुपये आहे, असं म्हटलं जातंय.
-
तिने नवीन गाडीचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
गाडी घेण्यासाठी रीवा हाय स्लिट रेड ड्रेस घालून गेली होती.
-
१० मिलियन फॉलोअर्ससाठी तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
-
रीवाने नवीन गाडी घेतल्यावर चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
-
तर, काही जण मात्र तिला ट्रोलही करत आहेत.
-
१२ वर्षांच्या मुलीजवळ गाडी चालवायचं लायसन्स आहे का, असं एका युजरने म्हटलंय.
-
काहींनी तिच्या वयावरून, तर काहींनी ड्रेसिंग सेन्सवरून रीवाला ट्रोल केलंय.
-
(सर्व फोटो – रीवा अरोरा इन्स्टाग्राम)
Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?