-
मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा.
-
महाराष्ट्रात सर्वत्र चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो.
-
गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक आहे.
-
हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
-
या दिवशी कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे, खूप शुभ मानले जाते.
-
सध्या सर्व महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जात आहे.
-
यानिमित्त सर्वत्र उत्साह संचारलेला पाहायला मिळत आहे.
-
अनेक मराठी कलाकार हे गुढीपाडवा साजरा करताना दिसत आहे.
-
विविध मराठी कलाकारांनी यानिमित्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री अमृता खानविलकर हिने गुढीपाडव्यानिमित्त खास फोटो पोस्ट केला आहे.
-
तर प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांनी गुढीची पूजा करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
-
अभिनेत्री वीणा जगताप
-
अभिनेत्री अक्षया देवधरनेही लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे.
-
अक्षया आणि हार्दिक जोशी यांनी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला.
-
तर अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनीही गुढीपाडव्यानिमित्त खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर
-
अभिनेत्री मिथिला पालकर
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही थाटामाटात गुढीपाडवा साजरा केला.
-
दरम्यान अनेक मराठी कलाकार, राजकीय नेतेमंडळी आणि क्रिकेटपटू गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.
-
यानिमित्ताने अनेकांनी फोटोही पोस्ट केले आहेत.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच