-
समांथाने तिचे एकदम खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे (सर्व फोटो सौजन्य-समांथा, इंस्टाग्राम पेज)
-
समांथा उ उंटांवा वा मामा या पुष्पामधल्या गाण्यामुळे खूपच चर्चेत आली
-
समांथा साडीमध्ये खूपच सुंदर दिसते आहे, तिच्या या फोटोंची चर्चा होते आहे
-
याआधी समांथाने ब्लॅक अँड व्हाईट अंदाजातले फोटोही पोस्ट केले होते
-
समांथाने फॅमिली मॅनच्या सिझन टूमध्येही काम केलं होतं
-
समांथा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली सुपरस्टार आहे
-
समांथाचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा त्या घटस्फोटाचीही खूप चर्चा झाली होती
-
समांथा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच सोशल मीडियावर विविध फोटो पोस्ट करत असते
-
समांथा साडीमध्येही खूपच सुंदर आणि तेवढीच सोज्ज्वळही दिसते
-
समांथा सोशल मीडियावर जेव्हा फोटो पोस्ट करते तेव्हा त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो
-
समांथाचा आणखी एक खास अंदाज
-
समांथाने आत्तापर्यंत विविध दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे.

“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…