-
अमृता यांनी नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
अमृता यांनी नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
‘वुमन्स अचिव्हर्स’ या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आलं.
-
या पुरस्कार सोहळ्यातील काही फोटो त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
या पुरस्कार सोहळ्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटीलही उपस्थित होते.
-
अमृता फडणविसांनी या पुरस्कार सोहळ्यासाठी काळ्या रंगाची साडी नेसून खास लूक केला होता.
-
गळ्यात डिझायनर मंगळसूत्र घालत त्यांनी पारंपरिक लूक केलेला पाहायला मिळाला.
-
अमृता फडणवीसांच्या या मंगळसूत्राने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
अमृता फडणवीसांनी शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
अमृता या पेशाने बँकर असून त्यांना गायनाची आवड आहे. त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
(सर्व फोटो: अमृता फडणवीस/ इन्स्टाग्राम)
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर