-
अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत ( सर्व फोटो सौजन्य- भाग्यश्री लिमये-इंस्टाग्राम पेज )
-
भाडिपा फेमम भाग्यश्री लिमये ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.
-
भाग्यश्री कायमच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते
-
पुणे विरूद्ध इतर शहरांमधली मुलं आणि कांदे पोहे कार्यक्रम ही भाडिपाची सीरिज आहे. ज्यामुळे भाग्यश्री लिमये चर्चेत आहे
-
भाग्यश्री लिमये तिचे ग्लॅमरस अंदाजातले फोटो कायमच पोस्ट करत असते.
-
भाग्यश्री लिमयेचा आणखी एक ग्लॅमरस अंदाज
-
भाग्यश्रीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय
-
भाग्यश्री लिमयेने घाडगे अँड सून या मालिकेतून पदार्पण केलं होतं
-
भाग्यश्री लिमये तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे खूपच चर्चेत असते आणि तिच्या या फोटोंवर लाईक्स अँड कमेंट्सचा पाऊस पडतो.
-
भाग्यश्रीने काही दिवसांपूर्वी हे फोटोही पोस्ट केले होते ज्यांची चर्चा झाली होती
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”