-
मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पवित्रा रिश्ता मालिकेतून घराघरात पोहोचली. अंकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
अंकिता नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
केस मोकळे सोडत मोत्यांच्या दागिन्यांनी अंकिताने साज केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
भांगेत कुंकू व गळ्यात मंगळसूत्र घालत अंकिताने खास लूक केला आहे.
-
फोटोसाठी अंकिताने पोझही दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
अंकिताने पती विकी जैनशी २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली.
-
मालिकांबरोबरच अंकिताने चित्रपटांतही काम केलं आहे. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात ती झळकली होती.
-
(सर्व फोटो : अंकिता लोखंडे / इन्स्टाग्राम)

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल