-
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले मुकेश अंबानी आणि निता अंबानी कायमच चर्चेत असतात.
-
नुकतंच मुंबईतील ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळा पार पडला.
-
या कार्यक्रमाला अनेक मोठमोठ्या उद्योगपती, राजकारणी आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.
-
भारतीय कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी उभारण्यात आलेले ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ शुक्रवारपासून प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले.
-
या सांस्कृतिक केंद्राच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
-
अभिनेत्री आलिया भट्ट ही संपूर्ण भट्ट कुटुंबासह या कार्यक्रमात उपस्थित होती.
-
तर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे दोघेही पारंपारिक कपड्यात या ठिकाणी पाहायला मिळाले.
-
तसेच बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस ही या ठिकाणी उपस्थित होता.
-
या कार्यक्रमादरम्यान करीना कपूरने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर सैफ अली खानने छान पारंपारिक गेटअप केला होता.
-
काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेले कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राही यावेळी उपस्थित होते.
-
अथिया शेट्टी
-
यावेळी सोनम कपूर छान साडी परिधान केली होती.
-
‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ च्या उद्घाटनप्रसंगी संपूर्ण खान कुटुंबिय उपस्थित होते.
-
अभिनेता वरुण धवन यावेळी फारच सुंदर दिसत होता.
-
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही सब्यसाचीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान करत या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
-
क्रिती सेनॉनने हटके पद्धतीचा ड्रेस परिधान केला होता.
-
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने यावेळी आर्यन खानबरोबरही फोटोसाठी पोज दिली.
-
अभिनेता सचिन तेंडुलकर यावेळी सहकुटुंब उपस्थित होता.
-
अभिनेत्री हंसिका मोटवानी
-
अभिनेता तुषार कपूर हा देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होता.
-
अभिनेत्री श्रद्धा कपूर
-
अभिनेत्री ऐश्वर्या राय ही तिची लेक आराध्यासह या कार्यक्रमात उपस्थित होती.
-
अभिनेता मुकेश भट्ट हे देखील त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते.
-
अभिनेते रजनीकांत यांनीही सहपत्नी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
-
अभिनेता आमिर खान यानेही त्याच्या मुलांसह हजेरी लावली.
-
अभिनेता करण जौहरनेही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
-
(सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेस)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO