-
प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.
-
अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमात बॉलीवूडचे सर्व ए-लिस्टर्स स्टार्सही सहभागी झाले होते. (फोटो: टॉम हॉलंड/इन्स्टाग्राम)
-
झेंडाया, टॉम हॉलंड आणि गिगी हदीद या हॉलिवूड सेलिब्रिटींनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. (फोटो: एपी ढिल्लन/इन्स्टाग्राम)
-
या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या फोटोने. (फोटो: srkking555/Instagram)
-
जवळजवळ २० वर्षानंतर हे दोघे एकाच फोटोमध्ये दिसून आले. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो: मनीष मल्होत्रा/इन्स्टाग्राम)
-
सलमान, ऐश्वर्याशिवाय शाहरूख खान आणि त्याचं कुटुंबही या ठिकाणी उपस्थित होतं. (फोटो: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर/इन्स्टाग्राम)
-
आलिया भट्टनेही या कार्यक्रमातील आपला लूक शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिलं, “माय ग्लॅम फॅम. ओके, बाय.” (फोटो: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
-
सोनम कपूरनेही या कार्यक्रमातील आपला फोटो शेअर केला आहे. (फोटो: सोनम कपूर/इन्स्टाग्राम)
-
क्रिती सेननने करण जोहरसोबत पोज दिली. (फोटो: क्रिती सॅनन/इन्स्टाग्राम)
-
नीलम कोठारी सोनी, भावना पांडे, महीप कपूर आणि सीमा किरण सजदेह याही या कार्यक्रमात पोझ देताना दिसल्या. (फोटो: सीमा किरण सजदेह/इन्स्टाग्राम)
-
कुशा कपिलाने ईशा अंबानीसोबत पोज दिली. (फोटो: कुशा कपिला/इन्स्टाग्राम)
-
कुशा कपिला करण जोहरसोबत पोज देताना. (फोटो: कुशा कपिला/इन्स्टाग्राम)
-
करिश्मा कपूरनेही तिचे फोटो शेअर केले. यात ती अमेरिकन अभिनेत्री झेंडया, नीता अंबानी यांच्यासोबत दिसली. (फोटो: करिश्मा कपूर/इन्स्टाग्राम)
-
करिश्माने स्पायडर मॅन फेम हॉलिवूड अभिनेता टॉम हॉलंडसोबतचाही फोटो शेअर केला. (फोटो: करिश्मा कपूर/इन्स्टाग्राम)
-
अमी पटेलने अभिनेत्री प्रियंका चोप्राचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शन दिलं, “संपूर्ण जगात माझ्या देसी गर्लसारखं नक्कीच कोणी नाही.” (फोटो: अमी पटेल/इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”