-
उर्फी जावेद हे एक असं नाव झालंय जिचे लाखो ट्रोलर्स आहेत पण हे टीकाकार सुद्धा उर्फीच्या सौंदर्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही
-
आज आपण उर्फीचे कधीही न पाहिलेले रूप पाहणार आहोत.
-
१० वर्षांपूर्वीचे उर्फीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही
-
उर्फीचा जन्म १५ ऑक्टोबर १९९७ ला झाला आणि १६ व्या वर्षापासूनच तिने इंस्टाग्राम वापरायला सुरुवात केली होती.
-
उर्फीने तेव्हा आपल्या कॉलेजमधील मित्रांसह गणवेश घातलेले फोटो सुद्धा शेअर केले आहेत.
-
उर्फी जावेद लखनऊची असून तिने सिटी मॉन्टेसरीमधून शिक्षण घेतले व एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले होते
-
अगदी तुमच्या आमच्यासारखंच इन्स्टा प्रोफाइल उर्फीचं सुद्धा होतं, तिच्या चेहऱ्यावर एक भोळेपणा होता.
-
उर्फीने २०१६ मध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली, बडे भैय्या की दुल्हनिया मध्ये तिने अवनी पंत ही भूमिका केली होती.
-
२०१७ मध्ये तिने चंद्र नंदिनी मालिकेत व मग मेरी दुर्गा या मालिकेत काम केले.
-
८ वर्षाचं अभिनयाच्या कारकिर्दीत उर्फी जावेदने १० मालिकांमध्ये काम केले होते, यात रिश्ता क्या कहलाता है, बेपनाह, कसौटी जिंदगी के और ऐ मेरे हमसफ़र या प्रसिद्ध मालिका सुद्धा समाविष्ट आहेत
-
२०१६ पासून उर्फीचा अंदाज बदलू लागला. तेव्हाच तिने फॅशनमध्ये प्रयोग करून पाहणे सुरु केले
-
२०१७ मध्ये तिने पहिल्यांदा बिकिनी घालून फोटो शेअर केला होता.

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच