-
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे इंडस्ट्रीतील सर्वात गोड जोडप्यांपैकी एक आहेत.
-
ही जोडी चाहत्यांमध्ये विरुष्का नावाने प्रसिद्ध आहे.
-
अनुष्का शर्मा एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे तर विराट कोहली एक अष्टपैलू क्रिकेटर आहे.
-
दोघांना वामिका नावाची एक मुलगी आहे.
-
दोघेही त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतात.
-
विराट कोहलीच्या इंस्टाग्रामवर २४४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
तर अनुष्का शर्माचे ६३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
दोघेही आपापल्या क्षेत्रातील कामगिरीच्या बाबतीतच नव्हे तर कमाईच्या बाबतीतही खूप पुढे आहेत.
-
विराट कोहली आयपीएलमध्ये केवळ ४८ तास खेळून १५ कोटी कमावतो
-
तर अनुष्का शर्माला एवढे पैसे कमवण्यासाठी अनेक महिने मेहनत करावी लागते.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी १५ ते १८ कोटी रुपये घेते.
-
एक चित्रपट बनवण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो.
-
तर विराट कोहली आयपीएलमध्ये खेळण्यासाठी १५ कोटी रुपये घेतो.
-
तो एका मोसमात जास्तीत जास्त १६ सामने खेळू शकतो.
-
. एक सामना सरासरी ३ तास चालतो. अशा प्रकारे कोहली ४८ तासांत १५ कोटींची कमाई करतो.

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल