-
परिणीती चोप्रा एकेकाळी तिचे वजनामुळे ट्रोल झाली होती. तिचे वजन ८५ किलोपेक्षा जास्त होते.
-
फिटनेस राखण्यासाठी ती खूप मेहनत घेते. ती डाएट आणि वर्कआउटची पूर्ण काळजी घेते.
-
परिणीतीने तिची फिगर मेंटेन करण्यासाठी आपल्या आहारातून दूधाला वर्ज केले आहे.
-
अमिताभ बच्चन हे त्यांच्या हिट चित्रपटांसोबतच फिटनेससाठीही ओळखले जातात.
-
ते आपल्या आऱोग्याची पूर्णपणे काळजी घेतात.
-
त्यानी आपल्या आहारातून मांस, भात, कोल्ड्रिंक्स, धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे सोडून दिले आहे.
-
जॅकलीन फर्नांडिसला गोड पदार्थ फार आवडतात.
-
मात्र, फिट राहण्यासाठी ती प्रक्रिया केलेली साखर आणि तळलेल्या पदार्थांपासून लांब राहते.
-
शरीराला अपायकारक गोष्टी खाणेही ती टाळते.
-
कंगना राणौतला मांसाहारी पदार्थ खूप आवडतात.
-
पण २०१३ पासून तिने आपल्या डाएटमधून मासांहारी पदार्थांना वर्ज केले आहे.
-
कंगना आता दुग्धजन्य पदार्थ वापरत नाही. आता ती पूर्णपणे व्हेगन डाइट फॉलो करते.
-
एक काळ असा होता की रितेश देशमुखला मांसाहारी पदार्थ जास्त आवडायचे.
-
मात्र, आता रितेश पूर्णपणे शाकाहारी झाला आहे.
-
एवढचं नाही तर त्याने दुग्धजन्य पदार्थ आहारातून बाहेर काढले आहेत. तो आता पूर्णपणे व्हेगन बनला आहे.
-
शाहीद कपूर आपल्या फिटेनेसला घेऊन नेहमी सतर्क असतो.
-
शाहीद मांसाहारापासून दूर राहतो
-
इतरांनाही शाकाहारी बनण्यासाठी प्रेरित करतो.
-
श्रद्धा कपूर ही शाकाहारी अभिनेत्री आहे.
-
फिट राहण्यासाठी ती नियमित व्यायाम करते
-
तिने तिच्या आहारातून मांसाहारी पदार्थ वर्ज केले आहेत.
-
सोनम कपूर फॅशनबरोबर आपल्या फिटनेसाठीही प्रसिद्ध आहे.
-
सोनम कपूरने फिटनेससाठी डेअरी पदार्थ आपल्या आहारातून वर्ज केले आहेत.
-
एवढंच नाही तर ती पूर्णपणे व्हेगन बनली आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”