-
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या नवीन अवतारातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तापसीने तिच्या जिम ट्रेनरसोबतचे (व्यायाप प्रशिक्षक) फोटो शेअर केले आहेत. जे आता व्हायरल होऊ लागले आहेत.
-
हे फोटो व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे यात तापसीने तिचे अॅब्ज दाखवले आहेत.
-
तापसीच्या नवीन फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडू लागला आहे.
-
या फोटोद्वारे तापसी तिच्या चाहत्यांना फिटनेससाठी प्रोत्साहन देत आहे.
-
तापसीने दोन फोटो शेअर केले आहेत, त्यात तिने तिचे अॅब्ज फ्लॉन्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिचा जिम ट्रेनस सुजीत करगुटकरदेखील दिसतोय.
-
दरम्यान, चाहत्यांनी हे फोटो पाहून तापसीची थेट अभिनेता टायगर श्रॉफसोबत तुलना सुरू केली आहे. काही चाहत्यांनी तिला लेडी टायगर श्रॉफ म्हटलं आहे.
-
तर एका युजरने कमेंट केली आहे की, तापसी आता थेट टायगर श्रॉफला टक्कर देत आहे. (सर्व फोटो : Taapsee Pannu Instagram)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”