-
सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान नेहमीच चर्चेत असतात.
-
सलमान खान हा इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
-
मात्र, त्याचे भाई अरबाज आणि सोहेलही कमाईत कमी नाहीत.
-
भाईजान सलमान खानकडे २८०० कोटींची संपत्ती आहे.
-
रिपोर्टनुसार सलमान दर महिन्याला १६ कोटी रुपये कमावतो.
-
रिपोर्ट्सनुसार, सलमान खान एका चित्रपटासाठी ७५ ते ८० कोटी रुपये फी घेतो.
-
रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस सीझन १६ होस्ट करण्यासाठी सलमानने १००० कोटी रुपये फी घेतली आहे.
-
सलमान खान वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो.
-
रिपोर्ट्सनुसार, गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत जवळपास १०० कोटी रुपये आहे.
-
याशिवाय त्यांचे पनवेलमध्ये १५० एकरमध्ये फार्महाऊस आहे.
-
सलमान खान २९०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.
-
-
अरबाजचीही नेट वर्थ खूप मोठी आहे.
-
अरबाज एका चित्रपटासाठी १० ते १५ कोटी रुपये घेतो.
-
अरबाजची एकूण संपत्ती ८२ दशलक्ष आहे.
-
सलमानचा लहान भाऊ सोहेलला म्हणावं तसं बॉलिवूडमध्ये यश मिळवता आलं नाही.
-
1981 मध्ये आलेल्या ‘लपरवाह’ चित्रपटातून त्यांने इंडस्ट्रीत पदार्पण केले.
-
सोहेलची एकूण संपत्ती १०८ कोटी रुपये आहे.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच