-
सुपरस्टार सलमान खान आणि पूजा हेगडेचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात सलमानखान नव्या लूकमध्ये दिसणार आहे.
-
सलमानचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
सलमानबरोबर पहिल्यांदाच साउथची सुपस्टार पूजा हेडगे पहिल्यांदाचा स्किन शेअर करताना दिसणार आहे.
-
सलमान आणि पूजाबरोबर या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे.
-
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडेसह, दग्गुबती व्यंकटेश आणि पूजा हेगडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
-
सुत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकाराने भलीमोठ्ठी रक्कम आकारली आहे.
-
फरहाद शामजी दिग्दर्शित या चित्रपटासाठी सलमान खानने सर्वाधिक फी आकारली आहे.
-
या चित्रपटासाठी दबंग खानला ५० कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
-
मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
-
या चित्रपटासाठी दग्गुबती व्यंकटेश यांनी आठ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार या गाण्यात काही सेकंद झळकण्यासाठी राम चरणने तब्बल तीन कोटी रुपये घेतले आहेत.
-
या चित्रपटासाठी साउथची सुपस्टाप पुजा हेगडेने ५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे
-
. त्यामुळे या चित्रपटात महिला कलाकार म्हणून तिला सर्वाधिक फी मिळाल्याचे मानले जात आहे.
-
बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलचा हा पहिलाच चित्रपट आहे.
-
शहनाज या चित्रपटात मुख्य भूमिकेत नसली तरी तिच्यासाठी ही मोठी संधी आहे.
-
या चित्रपटासाठी तिला ५० लाख रुपये मानधन मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
-
या चित्रपटात राघव जुयाल ही आहे.
-
या चित्रपटासाठी राघवने ७० लाख रुपये मानधन घेतले आहे.
-
फोटो (लोकसत्ता, जनसत्ता, इंडियन एक्सप्रेस)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO