-
चित्रपट, मालिकांप्रमाणेच वेब सीरिजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे आगामी वेब सीरिजकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. OTT प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक उत्तम वेब सीरिज रिलीज होणार आहेत. या आठवड्यात कोणत्या सीरिज येणार आहेत हे पाहुयात!
-
डेड रिंगर
ही मालिका 21 एप्रिल रोजी Amazon Prime वर रिलीज होणार आहे. -
टूथ परी: व्हेन लव बाइट्स
ही मालिका नेटफ्लिक्सवर २० एप्रिल रोजी प्रदर्शित होईल. -
मोहनगर सीजन 2
ही मालिका या वर्षी २० एप्रिल रोजी होइचोई येथे प्रदर्शित होणार आहे. -
ओरु कोडाई मर्डर मिस्ट्री
तुम्ही ही मालिका 21 एप्रिल रोजी G5 वर पाहू शकता. -
द डिप्लोमैट
ही मालिका 20 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. -
माइटी मॉर्फिन पावर रेंजर्स: वंस एंड ऑलवेज
ही मालिका १९ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. -
इंडियन मैचमेकिंग
21 एप्रिलपासून हा शो नेटफ्लिक्सवर सुरू होईल.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य