-
बॉलिवूड कलाकारांना आलिशान आयुष्य जगायला आवडते.
-
शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक सिनेतारकांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खूप महागडी घरं खरेदी केली आहेत.
-
हिंदी चित्रपटसृष्टीत शाहरुख खानचा दर्जा वेगळा आणि कदाचित सर्वात मोठा आहे.
-
रिपोर्टनुसार या ६ मजली आलिशान घराची किंमत आता २०० कोटीं रुपयांच्या पुढे गेली आहे.
-
शाहरुखचा मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँडजवळ मन्नत नावाचा बंगला आहे,
-
त्याने २००१ मध्ये १३.३२ कोटी रुपयांना खरेदी केला होता.
-
अमिताभ बच्चन मुंबईत आपल्या कुटुंबासह जलसा नावाच्या बंगल्यात राहतात.
-
असं म्हणतात की अमिताभ बच्चन हा बंगला विकत घेऊ शकले नव्हते.
-
सत्ते पे सत्ता या चित्रपटात काम केल्यानंतर रमेश सिप्पी यांनी बिग बींना जलसा भेट म्हणून दिला होता.
-
रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याची किंमत १०० ते १२० कोटी रुपये आहे.
-
अक्षय कुमारची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यामध्ये केली जाते.
-
वर्षभरात अनेक चित्रपट करण्यासाठी तो ओळखला जातो.
-
अक्षय कुमारचे घर जुहू बीचजवळ आहे.
-
त्याच्या घराची किंमत जवळपास ८० कोटी रुपये आहे.
-
प्रियांका चोप्राला सेल्फ मेड अभिनेत्री मानली जाते. मेहनतीच्या जोरावर तिने हे स्थान मिळवले आहे.
-
प्रियांकाचे भारताव्यतिरिक्त अमेरिकेत घरे आहेत.
-
प्रियांकाने अमेरिकेचा प्रसिद्ध गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली
-
लग्नानंतर तिने लॉस एंजेलिसमध्ये २० मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १६४ कोटी रुपयांना आलिशान घर खरेदी केले आहे.
![US Illegal Immigrants deported](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Latest-Marathi-News-2025-02-06T085413.429.jpg?w=300&h=200&crop=1)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा