-
बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण हिचं नाव कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
-
फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात तिने एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.
-
दीपिकाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पठाण’ चित्रपटाने चांगली कमाई केली होती.
-
दीपिका पदुकोणने तिच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
‘land of the thunder dragon’ असे कॅप्शन दीपिकाने तिच्या या फोटोला दिले आहे.
-
दीपिका ही भूटानला फिरताना दिसत आहे.
-
या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्यापासून, संस्कृती आणि खाद्यपदार्थांचे फोटो शेअर केले आहेत.
-
दीपिकाने तिकडच्या नद्यांचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.
-
भूटानमध्ये नद्यांना फार पवित्र मानलं जातं. जर कोणी नदीच्या पाण्यात दगड फेकताना दिसला तर तो अडचणीत सापडू शकतो.
-
भूटानमध्ये फिरताना बुद्धांविषयी आणि तिथल्या संस्कृतीला नावं ठेवू नये.
-
भूटान हा तंबाखू विरहित देश आहे आणि इथे धूम्रपान करण्यावर बंदी आहे.
-
भूटानमध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी आहे. म्हणूनच इथे ड्रोन शूट करताना दिसलात तर तुम्हाला तुरुंगात डांबलं जाऊ शकतं.
-
भूटानमधल्या खाद्यपदार्थांपर्यंतचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
-
तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
दीपिकाने तिथल्या मुलांबरोबरचे काही फोटोही शेअर केले आहेत.

Maharashtra Budget 2025 LIVE Updates: आज लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपयांची घोषणा होणार? अजित पवारांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात