-
अभिनेत्री प्रियांका चोप्रा रोममधील तिच्या आगामी वेब शो सिटाडेलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेता आणि तिचा गायक-पती निक जोनास अलीकडेच इटलीमध्ये होते. सर्व फोटो पाहण्यासाठी स्क्रोल करा. (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)
-
प्रियांका चोप्रा हिरव्यागार गाऊनमध्ये कुल दिसत होती. (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)
-
निक जोनासनेही त्याचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. (फोटो: निक जोनास/इन्स्टाग्राम)
-
प्रियांकाने फोटोंची मालिका शेअर केली आणि त्याला कॅप्शन दिले, “रोमन हॉलिडे ?.” (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)
-
प्रियांका आणि निक जोनासने या दोघांनी एकत्र पोज दिल्या. (फोटो: निक जोनास/इन्स्टाग्राम)
-
निकनेही त्याचे फोटो शेअर केले आणि लिहिले, “When in Rome.” (फोटो: निक जोनास/इन्स्टाग्राम)
-
रोमन हॉलिडे दरम्यान क्लिक केलेले फोटो प्रियांका, निकच्या फॅन्सना प्रचंड आवडले आहेत. (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)
-
हे दोघे लॉस एंजेलिसमधील त्यांच्या घरी परतले असून आता कौटुंबिक क्षण एन्जॉय करत आहेत. (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)
-
प्रियांकाने मालतीसाठी रोमहून आणलेले गिफ्टही फोटोमार्फत शेअर केले आहे. (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश