-
‘गुम है किसी के प्यार में’ फेम अभिनेत्री तन्वी ठक्कर लवकरच आई होणार आहे. तन्वी ३८व्या वर्षी बाळाला जन्म देणार आहे.
-
नुकतंच तन्वीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही पार पडला. ती गरोदरपणातील काळ एन्जॉय करताना दिसत आहे.
-
तन्वीने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये तन्वीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान करत खास लूक केला आहे.
-
गरोदरपणामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून आल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे.
-
खड्यांच्या ज्वेलरीने तन्वीने साज केल्याचं दिसत आहे.
-
तिच्या या फोटोतील बेबी बंपने लक्ष वेधून घेतलं आहे.
-
तन्वीने पोटावरील स्ट्रेचमार्कसह बिनधास्तपणे बेबी बंप फ्लॉन्ट केल्याचं दिसत आहे.
-
तन्वीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या धाडसीपणाचं कौतुक केलं आहे.
-
तन्वीचं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत असून सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो : तन्वी ठक्कर/ इन्स्टाग्राम)
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स