-
२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या लगान या चित्रपटात अभिनेत्री ग्रेसी सिंहने लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ग्रेसीने या चित्रपटात गौरी ही भूमिका साकारली होती. (Source: @iamgracysingh/instagram)
-
लगाननंतर ग्रेसी २००३ च्या गंगाजल चित्रपटात दिसली होती. त्यानंतर २००४ च्या मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातही ती दिसली होती. (Source: @iamgracysingh/instagram)
-
त्यानंतर ग्रेसीला उत्तम चित्रपट मिळाले नाहीत. त्यामुळे तिला बऱ्याच बी-ग्रेड चित्रपटात काम करावं लागलं. काही वर्षांनी तिने ग्लॅमरपासून अंतर राखायला सुरुवात केली. (Source: @iamgracysingh/instagram)
-
२००९ मध्ये ग्रेसीने स्वतःची नृत्य अकादमी सुरू केली. तिथे ती मुलींना भरतनाट्यमचे धडे देते. (Source: @iamgracysingh/instagram)
-
२०१५ मध्ये ग्रेसीने संतोषी मां या मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केलं. (Source: @iamgracysingh/instagram)
-
४२ वर्षी ग्रेसी सिंहने अद्याप लग्न केलेलं नाही. (Source: @iamgracysingh/instagram)
-
ग्रेसी आता संन्यासी बनली आहे. ती लोकाना अध्यात्माचे धडे देते. तसेच तिने ग्लॅमरपासून अंतर राखलं आहे. (Source: @iamgracysingh/instagram)
-
ग्रेसी ‘ब्रह्मकुमारी संस्थे’ची सक्रिय सदस्य आहे. तिथे तिला लोक दिदी म्हणून हाक मारतात.

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार