-
अजय देवगण व काजोल हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री काजोल व अजय देवगणने मुंबईत नवीन घर घेतले आहे.
-
त्यांच्या घराची किंमत १६.५० कोटी रुपये आहे. (फोटो: GQ)
-
मुंबईतील पॉश एरिया असलेल्या जुहूमध्ये त्याने हे लक्झरी अपार्टमेंट घेतले आहे. (फोटो: GQ)
-
त्याचं नवीन घर २,४९३ स्क्वेअर फूट क्षेत्रात आहे. यात ४ कार पार्क करण्यासाठी पार्किंग एरिया देखील आहे. (प्रतिमा: फोटो)
-
हे घर त्यांनी ‘भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ कडून विकत घेतले आहे. (फोटो: GQ)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काजोलने यासाठी ९९ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी दिली आहे.
-
मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथील जुहू एक्रोपोलिस बिल्डिंगमध्ये त्यांचे अपार्टमेंट आहे. सुप्रसिद्ध वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी घराची रचना केली आहे. (फोटो: GQ)
-
हे घर आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, त्यात एक मोठं गार्डन, जिम, मल्टीलेव्हल कार पार्किंग, मोठी लॉबी अशा सुविधा आहेत. (फोटो: GQ)
-
सध्या काजोल पती अजय देवगण आणि मुलांसोबत जुन्या घरात राहत आहेत.
-
काजोलने गेल्या वर्षी दोन अपार्टमेंट खरेदी केले होते, ज्यासाठी तिने १२ कोटी रुपये मोजले होते. तिचा आणि पती अजय देवगण यांचा जुहूमध्ये ‘शिवशक्ती’ नावाचा बंगला आहे, जिथे ते मुलांबरोबर राहतात. (फोटो: GQ)
-
या जोडप्याने लंडनमधील ५४ कोटी रुपयांच्या घरातही गुंतवणूक केली आहे.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन