-
अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
प्रियांका जेवढी सुंदर अभिनेत्री आहे तेवढीच सुंदर नृत्यांगणाही आहे.
-
जेव्हा ती नृत्य करायची तेव्हा तिचे गुरुजीही तिचे कौतुक करायचे
-
अभिनेत्री ऋचा चड्ढा कथ्थकमध्ये पारंगत आहे.
-
लहापणासूनच तिने शास्त्रीय नृत्यात शिक्षण घेतलं आहे.
-
मात्र, बौर्डाच्या परिक्षेमुळे तिने आपल्या नृत्याचा आभ्यास सोडला होता.
-
कृती सेनने एक प्रशिक्षित कथ्थ नृत्यांगणा आहे.
-
आठ वर्षाची असल्यापासून ती नृत्याचे धडे घेते.
-
‘पानीपत’ चित्रपटातील ‘मर्द मराठा’ गाण्यात कृतीच्या शास्त्रीय नृत्याची झलक पाहता येते
-
बॉलिवूडची मर्दानी राणी मुखर्जीही नृत्यात पारंगत आहे.
-
दहावीत असताना राणीला नृत्यात आवड निर्माण झाली.
-
ओडीसा नृत्यावर आधारीत चित्रपट बनवायची राणीची इच्छा आहे.
-
तापसी पुन्नूने भरटनाट्यममध्ये प्रशिक्षण घेतलं आहे.
-
चौथीत असताना तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली.
-
शालेय आणि महाविद्यालयीन काळात तापसीने अनेक नृत्य स्पर्धांमध्ये पारितोषिक जिंकली होती.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड