-
अमृता खानविलकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती सुंदर दिसते आहे. ( सर्व फोटो सौजन्य- इंस्टाग्राम पेज, अमृता खानविलकर)
-
अमृता खानविलकरने लाल रंगाच्या साडीत तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिचा अंदाज खूपच सुंदर आणि मोहक दिसतो आहे.
-
अमृता खानविलकरने हे फोटो पोस्ट करुन त्याला सुंदर असे कॅप्शनही दिले आहेत.
-
अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री आहे.
-
अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.
-
इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अमृता खानविलकर कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
चंद्रमुखी या सिनेमातल्या चंद्रा या व्यक्तीरेखेमुळे अमृताला अमाप प्रसिद्धी मिळाली.
-
मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीही अमृताने गाजवली आहे. तसंच टीव्ही शोजमध्येही तिने काम केलं आहे.
-
साडी नेसल्यानंतर अमृताचा अंदाज अत्यंत खास आणि लोभस असा दिसतो.
-
कट्यार काळजात घुसली, रंगून, बस स्टॉप, सत्यमेव जयते, हरहर महादेव, ऑटोग्राफ, आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या आणि अशा एकाहून एक सरस सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
अमृताचा आणखी एक लोभस आणि मोहक अंदाज
Indian Students In US: अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के भारतीयांचा व्हिसा रद्द, “सरकार दखल घेणार का?” काँग्रेसचा प्रश्न