-
अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
अलीकडेच तिने शेअर केलेल्या काही बिकिनी फोटोंमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोलही केलं होतं.
-
आता पुन्हा मृणालने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तपकिरी रंगाच्या ड्रेसमधले काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये मृणाल कोणत्याही रीविलिंग आऊटफिटमध्ये नसली तरी ती प्रचंड बोल्ड दिसत आहे.
-
तिचे फोटोज पाहून चाहत्यांनी तिचं चांगलंच कौतुक केलं आहे.
-
काहींनी तर तिला “ही आमची नॅशनल क्रश” असं घोषित केलं आहे. तर काहींनी कॉमेंटमध्ये लिहिलं की “एवढी हॉटसुद्धा दिसू नकोस.”
-
याबरोबरच तिच्या या पोस्टवर तिच्या लोकप्रिय चित्रपट ‘सीता रामम’मधील सीता महालक्षी या पात्राची आठवण काही नेटकऱ्यांनी काढली आहे.
-
मृणालचा हा बोल्ड आणि शांत अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
-
फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर / इंस्टाग्राम

५ एप्रिल पंचांग: दुर्गाष्टमीला कोणत्या राशीवर होणार माता लक्ष्मीची अपार कृपा; कोणाच्या पदरी पडणार सुख, शांती आणि धन; वाचा तुमचे राशिभविष्य