-
अभिनेत्री अदा शर्मा सध्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
२००८ साली विक्रम भट्ट यांच्या १९२० या हॉरर चित्रपटातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
-
यानंतर ती बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली पण तिच्या कामापेक्षाही तिच्या ग्लॅमरस फोटो मुळे आणि फिटनेसमुळे ती लक्ष वेधून घेत असते.
-
ती मोजक्याच चित्रपटांमध्ये जळकली असली तरीही आज ती कोट्यवधींची मालकीण आहे.
-
हिंदी बरोबरच अदाने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
तिने दहावीत असतानाच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं होतं. तर तिने केवळ बारावीपर्यंत तिचं शिक्षण पूर्ण केलं.
-
बारावीनंतर शिक्षण सोडून ती अभिनय क्षेत्रात आली.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची नेटवर्थ १० कोटी आहे.
-
तर ती महिन्याला ६० लाख कमावते.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख