-
काहे दिया परदेस या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.
-
सायलीने झिम्मा, बस्ता, पैठणी या सिनेमांमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं
-
राजकारणाविषयी आपलं मत परखडपणे मांडण्यातही सायली पुढे असते.
-
सायलीच्या बोलण्यातील मोकळेपणा प्रेक्षकांना आवडतो असं तिच्या कमेंटबॉक्स मध्ये दिसतंच.
-
पण याच सायलीची एक गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. ते म्हणजे सायली संजीवचे आडनाव
-
सायली स्वतःच्या नावापुढे तिच्या बाबांचं नाव लावते.
-
सायलीच्या वडिलांचे २०२१ मध्ये निधन झाले, वडिलांवरील प्रेमासाठी सायलीने खास टॅटूही काढला आहे
-
आपले नाव शॉर्ट असावे म्हणून तिने आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीचे म्हणजे तिच्या बाबांचे नाव नावापुढे जोडले आहे.
-
पण मुळात सायलीचे पूर्ण नाव सायली संजीव चांदोस्कर असे आहे.

Pahalgam Terrorist Attack : “माझ्या नवऱ्यावर दहशतवाद्यांनी पहिली गोळी झाडली, सरकारने…”, शुभम द्विवेदीच्या पत्नीची मागणी काय?