-
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १३व्या सीझनमधून प्रसिद्धीस आलेली शहनाज गिलने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
-
शहनाजने नुकतेच सलमानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले.
-
बॉक्सऑफिसवर हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही.
-
शहनाजला एक गुणी अभिनेत्री मानले जाते.
-
मात्र, या चित्रपटातील शहनाजच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे.
-
शहनाजने ‘सत श्री अकाल इंग्लंड’, ‘काला शाह काला’, ‘डाका’ आणि ‘हौंसला’ या चार पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
किसी का भाई किसी की जान’मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर शहनाजचे उत्पन्न आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
शहनाज सोशल मीडियावर नवनवीन फोटो टाकून चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो: सिमरंगिल_फोटोग्राफी/इन्स्टाग्राम)
-
शहनाजने नुकताच नवा फोटोशूट केला
-
शहनाजच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (फोटो: सिमरंगिल_फोटोग्राफी/इन्स्टाग्राम)
-
हॉट रेड हाय-स्लिट ड्रेसमध्ये शहनाज जबरदस्त दिसत आहे. (फोटो: सिमरंगिल_फोटोग्राफी/इन्स्टाग्राम)
-
शहनाजचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे. (फोटो: सिमरंगिल_फोटोग्राफी/इन्स्टाग्राम)
-
शहनाजच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. (फोटो: सिमरंगिल_फोटोग्राफी/इन्स्टाग्राम)
-
लाल ड्रेसवर लाल लिपस्टीक लाऊन शहेनाजना हा लूक पूर्ण केला आहे.
-
फोटो (लोकसत्ता, शहनाज इंस्टाग्राम)

Deenanath Mangeshkar Hospital: “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालाला महत्त्व नाही”, गर्भवतीच्या मृत्यूबाबत रुपाली चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया