-
अभिनेता विकी कौशल याचे नाव बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत सामाविष्ट आहे.
-
अभिनय क्षेत्रातील कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
आज विकीचा वाढदिवस आहे. आज त्याच्या टॅलेंटच्या जोरावर यशाच्या पायऱ्या चढत त्याने कोट्यवधींची संपत्ती कमवली आहे.
-
विकीचा जन्म १५ मे १९८८ रोजी मुंबईतील चाळीत विकीचा जन्म झाला.
-
मुंबईतील चाळमध्ये जन्मलेल्या विक्की कौशलचे बालपण गरिबीत गेले आहे.
-
आज तो एक सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. विकी कौशलला ‘उरी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
-
विकी कौशलची एकूण संपत्ती सुमारे २५ कोटी आहे. तो एका चित्रपटासाठी ५ कोटी मानधन घेतो. विकी ब्रँड एंडोर्समेंटमधूनही खूप चांगली कमाई करतो.
-
त्याच्याकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ जीएलसी, बीएमडब्ल्यू एक्स ५ सारख्या कारचं कलेक्शन आहे.
-
लग्नानंतर विकीची पत्नी कतरिना कैफसोबत मुंबईतील आलिशान ओबेरॉय स्प्रिंग बिल्डिंगमध्ये राहतो.

Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख