-
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीत चांगलीच लोकप्रिय आहे.
-
मिताली आणि सिद्धार्थ सध्या स्पेनमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
-
दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर या स्पेन ट्रीपचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
अनेक दिवसांपासून सिद्धार्थ-मिताली स्पेन ट्रीपचे आयोजन करत होते.
-
स्पेनमध्ये मितालीने स्काय डायव्हिंगचा आनंद घेतला.
-
स्काय डायव्हिंगचे फोटो शेअर केल्यावर मितालीने या फोटोंना, “तिने हम तो उड गये, उड गये” असे कॅप्शन दिले आहे.
-
स्पेनमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाणांचे फोटो मितालीने शेअर केले आहेत.
-
स्काय डायव्हिंगसह मिताली-सिद्धार्थने स्पेनमध्ये स्कूबा डायव्हिंगचाही आनंद घेतला.
-
सिद्धार्थ-मितालीच्या या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”