-
बॉलिवूडचा दमदार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे.
-
नवाजुद्दीन यांचा आज ४९ वा वाढदिवस आहे.
-
‘सरफरोश’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतून नवाज यांनी बॉलिवूडमध्ये पदारर्ण केले होते.
-
उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून बाहेर पडलेल्या नवाज यांनी बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
-
एकेकाळी उपाशी झोपणारे नवाज आज करोडो रुपयांचे मालक आहे.
-
काहि दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत आपला आलिशान बंगला बांधला.
-
या बंगल्याची किंमत १२ कोटींहून अधिक आहे.
-
करिअरच्या सुरुवातीला नवाज यांनी स्वयंपाकी आणि वॉचमनचीही नोकरी केली होती.
-
आज एका चित्रपटासाठी नवाज जवळपास ६ कोटी रुपये फी घेतात.
-
या व्यतरिक्त नवाज जाहीरातीमधूनही चांगली कमाई करतात
-
एका जाहीरातीसाठी नवाज १ कोटी रुपयांचे मानधन घेतात.
-
नवाजकडे एकूण ९६ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Sanjay Raut : मनसेच्या समर्थनात ठाकरेंची शिवसेना मैदानात, पक्षाची मान्यता रद्द करण्याच्या याचिकेबाबत म्हणाले…