-
सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
सध्या मिताली व सिद्धार्थ स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. स्पेन ट्रीपचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्पेन ट्रिपमधील एक खास फोटो नुकताच शेअर केला आहे.
-
मितालीने बिकिनी परिधान करत समुद्रकिनारी फोटोसाठी पोझ दिली आहे.
-
या फोटोमधील मितालीचा हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
-
मितालीने बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
मितालीच्या या फोटोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
-
(सर्व फोटो : मिताली मयेकर/ इन्स्टाग्राम)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित