-
वेब विश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मिथिला पालकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
आपल्या सोशल मीडिया हँडलवर मिथिला तिच्या आयुष्यातील वेगवेगळे अपडेट देत असते.
-
शिवाय बऱ्याच वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटोजसुद्धा ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
नुकतंच मिथिलाने भगव्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस आणि त्याच रंगाचे जॅकेट परिधान करून फोटो शेअर केले आहेत.
-
मिथिला या आऊटफिटमध्ये प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
-
तिचा हा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहून तिच्या काही चाहत्यांनी “तू दाक्षिणात्य चित्रपटात काम का करत नाहीस?” असा प्रश्न विचारला आहे.
-
या रंगाच्या आऊटफिटमध्ये मिथिलाचं सौंदर्य आणखीन खुलून दिसत आहे.
-
वेबविश्वातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकतंच मिथिलाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, याच इव्हेंटदरम्यान तिचा हा ग्लॅमरस लूक समोर आला.
-
मिथिलाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य : मिथिला पालकर / इंस्टाग्राम)
२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार