-
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या त्यांच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत.
-
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी-साराने थेट राजस्थानला पोहोचले आहेत.
-
सारा-विकीने राजस्थानमधील सर्वात मोठ्या १७० सदस्यांच्या कुटुंबाला भेट दिली.
-
दोघांनीही या कुटुंबियांनी बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला.
-
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा इंदूरमधील एका मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित आहे.
-
‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाच्या निमित्ताने विकी आणि सारा ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटातील “फिर और क्या चाहिए…” हे गाणे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
-
विकी कौशल आणि सारा अली खानचे राजस्थानमधील गावकऱ्यांनी मोठ्या प्रेमाने स्वागत केले.
-
राजस्थानमधील बरेच फोटो विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम )

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर