-
रोहित शेट्टीकडे बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक म्हणून पाहिलं जातं.
-
वयाच्या १३ व्या वर्षी रोहितने फूल और कांटे चित्रपटात सह दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
-
या चित्रपटासाठी केवळ ३५ रुपये मानधन मिळाले होते.
-
सध्या रोहीत शेट्टी खतरो के खिलाडीचा १३ वा सिझन होस्ट करत आहे.
-
रोहित शेट्टीची Rohit Shetty producation House Pvt. Ltd कंपनी आहे.
-
या कंपनी व्यतरिक्त रोहित शेट्टी दिग्दर्शन, जाहिरात आणि शो होस्ट मधूनही बक्कळ पैसा कमावतो.
-
रिपोर्टनुसार रोहित शेट्टी एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी जवळपास १८ कोटी रुपये मानधन घेतो.
-
२०१० ते २०१८ पर्यंत रोहित शेट्टीचे आठ चित्रपट आले. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी १०० कोटींची कमाई केली.
-
रोहित शेट्टीच्या नेटवर्थबाबत बोलायच झालं तर, रोहितकडे ३८ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास २८० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
रोहित शेट्टी महिन्याला जवळपास ३ कोटी रुपये कमावतो. वर्षाला रोहित ३६ कोटी रुपये कमावतो.
-
रोहितकडे फोर्ड मस्टैंग, एएमजी जी ६, लैंबर्गिनी उरुस, रेंज रोवर सारख्या महागड्या गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये आहे.
-
रोहितने २०१३ साली मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?