-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच तिचा वाढदिवस तुर्कीमध्ये साजरा केला.
-
सोनाली कुलकर्णी तिचा नवरा कुणाल बेनोडेबरोबर सध्या तुर्कीमधील विविध जागांना भेट देत आहे.
-
सोनाली कुलकर्णीने कोरोना काळात कुणाल बेनोडेकरबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली, त्यानंतर थाटामाटात लग्न केले.
-
दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोनाली शेअर करत असते.
-
वाढदिवसानिमित्त सोनाली तुर्कीला गेल्याने तेथील सुंदर जागांचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सोनाली नेहमीच तिच्या फोटोंना हटके कॅप्शन देत सर्वांचे लक्ष वेधून घेते.
-
सोनालीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंना “सर्वांना कळू द्या…मी आनंदी आयुष्य जगतेय” असे कॅप्शन दिले आहे.
-
सोनालीच्या या फोटोवर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.
-
अभिनेत्री लवकरच ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल