-
करण जोहर हा बॉलीवूडमधील आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक आहे.
-
धर्मा प्रोडक्शनच्या मार्फत वेगवेगळ्या विषयांवरील अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
-
आज करणचा वाढदिवस आहे. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या लाईफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो.
-
तो भरपूर मोठ्या संपत्तीचा मालक आहे. त्याची सर्वाधिक कमाई धर्मा प्रोडक्शन या चित्रपट निर्मिती कंपनीतून होते. याशिवाय तो इतर प्रोडक्शन हाऊसमध्येही पैसे गुंतवतो.
-
तो बऱ्याच जाहिरातींमध्ये झळकतो आणि कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही करताना दिसतो. यातूनही तो चांगले पैसे कमावतो.
-
मुंबईतील कार्टर रोडवर असलेल्या त्याच्या बंगल्याची किंमत करोडोंमध्ये आहे. करणने हे घर २०१० मध्ये ३२ कोटींना विकत घेतले होते.
-
त्याचं मलबार हिल्समध्येही एक आलिशान घर आहे. रिपोर्ट्सनुसार या घराची किंमत २० कोटी आहे.
-
करण जोहरला लक्झरी कारची आवड आहे. त्याच्याकडे BMW 745, BMW 760, Mercedes S क्लास आणि अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्या या कारची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.
-
फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, करण जोहर १७४० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती