-
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी दिल्लीत साखरपुडा संपन्न झाला.
-
परिणीतीने साखरपुड्याचे अनेक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
परिणीतीने साखरपुड्याचे परिणीतीच्या साखरपुड्यातील काही Unseen फोटो तिचा भाऊ शिवांग चोप्राने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
शिवांग चोप्राने परिणीतीची सासू आणि राघव चड्ढांच्या आईबरोबर खास फोटो पोस्ट केला आहे.
-
काही फोटोंमध्ये दोघेही प्रार्थना करताना आणि थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेताना पाहायला मिळत आहेत.
-
परिणीतीच्या साखरपुड्यातील शिवांगने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
शिवांगने शेअर केलेल्या एका फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये परिणीती आणि शिवांग दोघे भाऊ-बहीण वडिलांचे अश्रू पुसताना दिसत आहेत.
-
परिणीतीचा भाऊ शिवांग आणि तिची आई एका फोटोमध्ये आनंद व्यक्त करीत नाचताना दिसत आहेत.
-
या फोटोंवर कमेंट करीत परिणीतीला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहीजण हे फोटो पाहून भावूक झाले आहेत.

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर