-
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याचा अपकमिंग चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (image: Vicky Kaushal Instagram)
-
विकीने त्याच्या गूड लूक्ससह उत्तम अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली आहे. (image: Vicky Kaushal Instagram)
-
मुंबईतील एका चाळीतल्या छोट्याशा घरात वाढलेला विकी त्याच्या अभिनयासह गूड लूक्समुळे प्रसिद्ध आहे. त्याचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. (image: Vicky Kaushal Instagram)
-
विकीने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर तो अभिनय क्षेत्राकडे वळला. (image: Vicky Kaushal Instagram)
-
विकी कौशलची नेट वर्थ २५ कोटी रुपये इतकी आहे. (image: Vicky Kaushal Instagram)
-
विकीकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेन्झ जीएलसी, बीएमडब्ल्यू एक्स ५ सारख्या आलिशान गाड्यांचं मोठं कलेक्शन आहे. (image: Vicky Kaushal Instagram)
-
विक्री एका चित्रपटासाटी ५ कोटी रुपये घेतो. तसेच जाहिरातींच्या माध्यमातून तो बक्कळ पैसे कमावतो. (image: Vicky Kaushal Instagram)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य