-
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीत चांगलीच लोकप्रिय आहे.
-
मिताली आणि सिद्धार्थने अलीकडेच पॅरिस आणि स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतला.
-
स्पेन फिरल्यावर मराठी चित्रपटसृष्टीतील या लोकप्रिय जोडीने पॅरिस फिरत DisneyLandमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
पॅरिस-स्पेन ट्रिपमध्ये सर्वात सुंदर अनुभव DisneyLand फिरताना आला असल्याचे या दोघांनी म्हटले आहे.
-
DisneyLand हे सर्व लहान मुलांचे आवडते ठिकाण
-
सिद्धार्थ मितालीचे DisneyLand मधील फोटो पाहून ३ वर्षांच्या मुलाने ‘WOW’ म्हणत खास प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल या मुलाच्या आईने दोघांच्या फोटोवर कमेंट करीत माहिती दिली आहे.
-
सिद्धार्थ-मितालीच्या या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत.
-
दोघांच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.
-
अनेकांनी सिद्धार्थ मितालीकडे DisneyLand ला कसे जायचे याबद्दल विचारपूस केली आहे. या दोघांनीही आपल्या चाहत्यांना प्रतिसाद देत संपूर्ण माहिती कॅप्शनमध्ये नमूद केली आहे.

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर