-
तापसी पन्नू, तिचा बॉयफ्रेंड आणि डॅनिश बॅडमिंटनपटू मॅथियास बोए आणि तापसीची बहीण शगुन पन्नू या तिघांनी एकत्र न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, लास वेगास, सॅन डिएगो आणि मियामीला भेट देऊन मे महिन्याची दीर्घ सुट्टी एन्जॉय केली. तिने या सुट्टीचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
तापसी पन्नू मियामी बीचवर मस्त एन्जॉय करत होती. (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
तापसी तिच्या गर्ल गँगसोबत. (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
तापसी कोणत्याही ठिकाणी साडी नेसून मिरवू शकते. वेस्टर्नपेक्षाही साडी लूक तिला जास्त खुलून दिसतो असं तिचे चाहते म्हणतात. (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
तापसीचा हा कूल अंदाज तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहे. (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
तापसीने एक रील शेअर केला ज्यामध्ये ती समुद्रात स्प्लॅश करताना दिसली आणि तिने कॅप्शन दिले, “मियामी यू ब्यूटी!” (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
फोटो शेअर करताना तापसीने लिहिले की, “एक महिन्याची सुट्टी, प्रवास करणे आनंददायी आहे पण या सहलींमध्ये स्वत:ला घरी असल्यासारखे वाटणे मला सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. न्यूयॉर्क-सॅन फ्रान्सिस्को-लॉस एंजेलिस-लास वेगास-सॅन डिएगो-मियामी #FeelAtHome.” (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
तापसीने तिच्या लॉस एंजेलिस मुक्कामाचे बरेच क्लिक देखील शेअर केले आहेत. (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
चित्रपटांमधून जे शहर तिने पाहिलं ते प्रत्यक्षात पाहताना तिला आनंद होत होता, असं तिने तिच्या इस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
हे फोट शेअर करताना तिने दिलेल्या कॅप्शनवरूनच ती किती खूश आहे हे स्पष्ट होतंय. याठिकाणाहून आपण आपल्या घरी परत जाऊ, आपल्या कामात व्यस्त होऊ. पण परत जाताना माझ्या हातात वाळू आणि सूर्याची किरणे माझ्या डोळ्यांत असतील असं ती म्हणाली. #LosAngeles.” (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
पन्नू आणि तिची बहिण यांनी सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये सुट्टीत धम्माल केली.(फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
“प्रकाश लुप्त होत आहे, मी बदलत आहे, जास्त विचार करत आहे, मला काय करावे हे समजत नाही..मला परत घेऊन जा, मला #सॅनफ्रान्सिस्को परत घेऊन जा,” असंही तापसीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरील काही क्लिक शेअर करत ती म्हणाली की, “हे रस्ते तुम्हाला अगदी नवीन वाटतील. मोठे दिवे तुम्हाला प्रेरणा देतील. चला तर न्यूयॉर्क, न्यूयॉर्क, न्यूयॉर्कसाठी ऐकूया.” (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
तापसीचे मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे तिच्या सर्वच फोटोंना भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
-
तापसी पन्नूचा राजकुमार हिरानी दिग्दर्शित सोशल कॉमेडी डंकी हा आगामी चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती शाहरूख खानसोबत दिसणार आहे. (फोटो: तापसी पन्नू/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”